प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमासीक पाळीमध्यये- मासिक पाळीमध्ये ३ किंवा ४ दिवशी सेक्स केल्याने होणाऱ्या मुलाला भविष्यात काही धोका असतो का ?

 

 

 

1 उत्तर

नाही. एकतर मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध ठेवल्याने गर्भधारणेची शक्यता अगदीच कमी असते. आणि जरी गर्भधारणा झालीच तरीही त्या संबंधांतून जन्माला येणाऱ्या मुलाला काहीही आजार वगैरे होत नाही.
मासिक पाळीमधील लैंगिक संबंध याविषयीचा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/sex_during_periods/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 14 =