प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमि वयाच्या १७ चा असल्यापासुन हस्तमैथुन करतो रोज आज माझे वय ३० आहे मि अविवाहित आहे?
1 उत्तर

हस्तमैथुन ही एक शरीराला आणि मनाला आनंद देणारी, इतरांना इजा न पोचवणारी लैंगिक क्रिया आहे. त्यात वाईट किंवा पाप असं काही नाही. स्वतःच्या शरीराला सुख देण्यामध्ये वाईट काय असणार? मात्र हस्तमैथुन करताना कोणत्याही टोकदार, धोकादायक वस्तूंचा वापर करू नका. ज्याने तुम्हाला, तुमच्या शरीराला इजा होईल अशा प्रकारे हस्तमैथुन करू नका.

दिवसातून कितीदा हस्तमैथुन करावं हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं. तुमची रोजची कामं, नोकरी, काम, धंदा, छंद, अभ्यास, भेटीगाठी या सगळ्यांमध्ये अडथळा येणार नाही याची काळजी घ्या फक्त.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 0 =