प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमि 25 तारखेला सेक्स केल आणि 26 तारखेल mc आलि तर मी प्रेगनेंट असल का

2 उत्तर

मासिक पाळी आली आहे व त्यांनतर लैंगिक संबंध आले नसतील तर प्रेग्नंट असण्याचा प्रश्नच येत नाही.

गर्भधारणा झाली असेल म्हणजेच जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर मासिक पाळी चुकते.

मासिक पाळीचक्राच्या काही ठराविक दिवसांमध्ये गर्भधारणा होऊ शकते. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 15 =