प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी 17 वर्षाचा आहे, माझी तब्येत कमी आहे ती वाढण्यासाठी काहीतरी उपाय वा औषध सांगा.

1 उत्तर

पोटभर खायचं, व्यायाम करुन शरीराची काळजी घेतली तरी खूप आहे. निरोगी असणं महत्वाचं आहे, ना की ताकदवान.
जर काही औषध हवे असल्यास तुम्ही डॉक्टरांना भेटणं उत्तम ठरेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 16 =