1 उत्तर
हो असू शकतो. मुलांचे रक्तगट काय असू शकतात याच्या काही मर्यादित शक्यता असतात ज्या आईवडिलांच्या रक्तगटावर अवलंबून असतात. मुलांचा रक्तगट आणि आई-वडिलांचा रक्तगट एक असू शकतो आणि त्यात काही गैर नाही.
यासंदर्भात वेबसाईट वर अनेक प्रश्न चर्चिले आहेत. त्यापैकी दोन प्रश्नांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत, त्या पाहा.
आपले उत्तर प्रविष्ट करा