2 उत्तर
कोणत्याही व्यक्तीला कोणतीही इच्छा झाली तर ते ओळखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या व्यक्तीनं ती इच्छा कोणत्या ना कोणत्या मार्गानं व्यक्त करणं. हे सर्वच इच्छांच्या बाबतीत लागू होतं. तुम्हाला काहीतरी खाण्याची किंवा पिण्याची इच्छा झाली हे कसं ओळखणार ? तर अर्थातच त्या व्यक्तीने व्यक्त केल्यानंतर. आणि प्रत्येकाची इच्छा, भावना, विचार व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
हे सेक्सला देखील लागू होतं. म्हणजेच, मुलीला सेक्सची इच्छा झाली आहे की नाही हे तिनं व्यक्त केल्यानंतरच समोरच्या व्यक्तीला कळेल.
आपले उत्तर प्रविष्ट करा