प्रश्नोत्तरेमुले जन्मला आणण्यासाठी पुरुषाने सोबत काय करावे ?

2 उत्तर

गर्भधारणा कशी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. प्रत्येक प्रजातीमध्ये हे मिलन कसं होतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते यात फरक आहेत.

लैंगिक संबंधांदरम्याल जेव्हा पुरुषाचं लिंग ताठर झाल्यावर स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेश करतं तेव्हा एका क्षणी लिंगामधून वीर्य बाहेर येतं. या वीर्यामध्ये लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं असतात. ती पोहत पोहत बीजवाहिन्यांच्या दिशेने प्रवास करू लागतात. बीजवाहिनीमध्ये तेव्हा स्त्री बीज असेल तर एक पुरुष बीज स्त्रीबीजामध्ये शिरतं आणि त्यातून फलित गर्भ तयार होतो. हा फलित गर्भ पुढील १० दिवसांमध्ये पुढे सरकत येतो आणि गर्भाशयाच्या भिंतीवर रुजतो. ही सर्व प्रक्रिया निर्धोकपणे पार पडली तर गर्भधारणा झाली असं म्हणता येईल.

स्त्रीचे शरीर, पुरुषाचे शरीर आणि गर्भधारणा नक्की कधी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/conception/

https://letstalksexuality.com/male-body/

https://letstalksexuality.com/female-body/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 16 =