प्रश्नोत्तरेयोनीत खूप सैलपणा आलाय, tightness येण्यासाठी काही निश्चित उपाय सांगावा

माझी मैत्रीण 24 वर्षाची आहे तिला 2 मुले आहेत मात्र तिच्या योनीत खूप सैल्पना आलाय….लिंगाचा योनीप्रवेश झाल्यावर खूप मोकळेपणा जाणवतो, tightness येण्यासाठी काही निश्चित उपाय सांगावा

1 उत्तर

बाळंतपणानंतर पुरेशी विश्रांती मिळाली नाही तरी योनीमार्गाच्या स्नायूंवर ताण येऊन ते सैल पडू शकतात. त्यासाठी केगल व्यायाम उपयोगी पडू शकतात. त्याची माहिती पुढील उत्तरात दिली आहे.
https://letstalksexuality.com/question/kegel-exercise/

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 17 =