प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsयोनीस गूप्तांग का म्हणतात चर्चा करताना बायकात असे शब्द एेकु येतात

1 उत्तर

हो. काहीजण लैंगिक अवयावांसाठी गुप्तांग आणि लैंगिक आजारांसाठी गुप्तरोग असे शब्द वापरतात. पण आपण म्हणतो की, लैंगिक अवयव हे आपल्या शरीरातील इतर अवयवांसारखेच असतात आणि त्यात गुप्त ठेवण्यासारखे काहीच नाही. सगळ्यांना सहजपणे हे समजतात हे जरी खरं असलं तरी आपण आपलं शरीर, लैंगिक अवयव आणि एकूणच लैंगिकतेविषयी सकारात्मक, मैत्रीशील भाषा वापरायला हवी.

आपल्या शरीराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील ‘आपली शरीरे’ हा सेक्शन वाचा.

https://letstalksexuality.com/category/our-bodies/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 17 =