1 उत्तर
याला मुखमैथुन असंही म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. मात्र मुखमैथुन करताना योनीचा भाग स्वच्छ असायला हवा. योनीमार्गामध्ये कधी कधी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. असा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर वैद्यकीय उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये, किंवा ते करताना लॅटेक्स शीट मिळतात त्याचा किंवा कोणत्याही तलम कापडाचा वापर करावा.
आपले उत्तर प्रविष्ट करा
Mi mazya baikochi yoni chatoy khupch relax hoto