1 उत्तर
बऱ्याचदा स्त्रियांच्या तब्येतीचा संबंध सेक्सशी लावला जातो. यात काहीही तथ्य नाही हा एक गैरसमज आहे. तब्येती कमी होणे किंवा सुधारणे यामध्ये पोषक आणि पूरक आहार, पुरेशी विश्रांती, मानसिक समाधान असे अनेक घटक परिणाम करतात. लैंगिक संबंध ही आनंद देणारी क्रिया आहे. यामुळे काही प्रमाणात ताण-तणाव कमी होतात आणि याबरोबर जर पूरक पोषक आहार आणि योग्य वातावरण मिळाले तर नक्कीच तब्येत चांगली होण्यास मदत होऊ शकते.
आपले उत्तर प्रविष्ट करा