प्रश्नोत्तरेCategory: Private Questionलग्नाला वर्षे झाले ‘ गर्भधारणा नाही मुल नाही तरीही माझ्या बायकोच्या स्तनातुन दूधयेते , उपाय सांगा

2 उत्तर

गर्भवती किंवा बाळंत स्त्रियांमध्ये दुध निर्मिती अगदी सामान्य आहे. आपल्या शरीरातील हार्मोन्स हे स्तन ग्रंथींना बाळाच्या पोषणासाठी दूध उत्पादन करण्यास सुरुवात करतात. परंतु कधीकधी ज्या स्त्रिया गर्भवती नाहीत आणि काही पुरुष यांच्या स्तनांतून देखील दुध येऊ शकतं. हॉर्मोन्समध्ये बदल, औषधांचा परीणाम व इतर काही आजार यांसारख्या विविध कारणांमुळे हे होऊ शकते.

नेमके कारण समजून घेण्यासाठी, निदानासाठी आणि उपचारासाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 19 =