प्रश्नोत्तरेCategory: Private Questionलिंग कडक होत नाही

संभोग करण्याची इच्छा पण आहे लिंग कडक होत नाही.

1 उत्तर

वायोमानानुसार हे होणं अपेक्षित आहे. शरीरात संप्रेरकांचे प्रमाण कमी होणे, ताण-तणाव, व्यसन, औषधांचा वापर ह्यामुळे पुरेशी ताठरता येण्यात अडथळा येऊ शकतो. कारणं शोधून त्यावर उपाय करता येतात. आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटा. अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.

https://letstalksexuality.com/question/sir-mala-lingat-tatharta-yet-nahi-kay-karu/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 2 =