प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंग कशामळे वाकडे असते

Penis stiff zalavarti te slantingly kasha mule hote tyacha future madhe sex varti kai parinam hoto ka ?plz give me answer.

1 उत्तर

शिश्न (लिंग) हे पूर्णपणे सरळ असतंच असं नाही. ते उजवीकडे किंवा डावीकडे किंचित झुकलेलं असू शकतं. यात चिंता करण्यासारखं काहीही नाही. लिंग काहीसं वाकडं किंवा बाक असणं नैसर्गिक असल्यामुळे भविष्यात त्याचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 4 =