प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंग 6cm जाडिने खुप लहान आहे. ताठरल्यावर 14cm लांब होते, जाडपण होते पण शिथील असताना लहान आहे मला काळजी

1 उत्तर

लिंग शिथिल असताना योनीमध्ये जाण्यास असमर्थ असते. संभोग करताना लिंगामध्ये ताठरपणा असणं आवश्यक आहे. ज्यावेळी लैंगिक भावना उत्तेजित होतात त्यावेळी लिंगामध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि ताठरपणा येतो. रक्तप्रवाह कमी झाला की लिंग शिथील होते. हे नैसर्गिक आहे. प्रत्येक पुरुषानुरुप लिंगाची साईज वेगवेगळी असू शकते. यामध्ये काळजी करण्याचं काही कारण नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 10 =