प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैंगिक आरोग्य

नमस्कार माझे वय 27 वर्षे आहे आणि मी Bisexual आहे. मला मुले आणि मुली दोघांसोबत सेक्स करायला आवडतो. माझा असा प्रॉब्लेम आहे की, मागील 3-4 आठवड्यापासून माझ्या लिंगातून पिवळट पांढर्या रंगाचे वीर्य येते परंतु त्याला दुर्गंध येत नाही. लिंग ताठ नसताना देखील त्यातून पाणी बाहेर येते. आधी लिंग ताठ झाल्यावर पाण्यासारख स्वच्छ Precum येत होत पण आता तो चिकट द्रव येतो. आणि लिंग ताठ झाल्यानंतर पुर्ण लिंगात वेदना होतात पण sex किंवा Masturbation करताना असा त्रास होत नाही नाही. डॉक्टर कडे जाऊन आलो तर औषधोपचाराने काही काळ बरे वाटले पण आता तो त्रास पुन्हा सुरू झालाय कृपया मार्गदर्शन करावे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 8 =