प्रश्नोत्तरेलैंगिक स्वैराचार एक सामाजिक अराजकता अन ऊपाय

1 उत्तर

कृपया प्रश्न काय आहे तो विचारा. तुमच्या एका वाक्यात अनेक संकल्पना आहेत. तुम्ही त्यांचा काय अर्थ घेता, लावता आणि काय उपाय तुम्हाला वाटतात ते इथे सूचित होत नाही. काशाला स्वैराचार म्हणायचा, अराजकता म्हणजे काय अशा अनेक गोष्टी आहेत. तेंव्हा आपला प्रश्न नेमका विचारा म्हजे आम्हाला ही मत मांडणे सोपे होईल. मी एक सुचवू शकतो. वरील विषयाशी जोडून आपले काही विशेष मत असेल तर जरूर कळवा. वाचायला आणि समजून घ्यायला आवडेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 1 =