प्रश्नोत्तरेCategory: Private Questionविवाहीय बाईच वि वाहबाह्य संबंध कसे ओळखावे

1 उत्तर

हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. कोणत्याही नात्यामध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो त्यामुळे फक्त संशयावरून किंवा कोणाच्यातरी ऐकण्यावरून असा संशय घेणं, छळ करणं योग्य नाही. असं कुणी करत असेल तर तो त्या स्त्रीवरील एक प्रकारचा हिंसाचार आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 4 =