Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › शिशनमुण्डावर उन्हाळ्यात बारीक़ पिम्पल्स येतात , का येतात व् उपाय सुचवा……
शिशनमुण्डावर उन्हाळ्यात बारीक़ पिम्पल्स येतात , का येतात व् उपाय सुचवा...... asked 9 years ago
0 Vote Up Vote Down

Upay suchwa

1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for शिशनमुण्डावर उन्हाळ्यात बारीक़ पिम्पल्स येतात , का येतात व् उपाय सुचवा...... answered 9 years ago

असं जर फक्त उन्हाळ्यात होत असेल तर ते बुरशीसारख्या जंतुलागणीमुळे होऊ शकतं. उन्हाळ्यामध्ये घाम आणि उष्णतेमुळे जंतूंची वाढ जास्त वेगाने होते. त्यामुळे कधी कधी शिश्नाच्या त्वचेवर बारीक मुरुम, पुटकुळ्या येऊ शकतात. यासाठी उन्हाळ्यात आणि एरवीही लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. आतले कपडे जास्त घट्ट किंवा सिन्थेटिक कापडाचे नसावेत. त्याचप्रमाणे ते स्वच्छ आणि वेळच्या वेळी धुतलेले असावेत.
कधी कधी जननेंद्रियांवरच्या नागिणीमध्येही असं पुरळ येतं. त्यासाठी त्वचाविकारांच्या डॉक्टरांना भेटणं योग्य ठरेल.
तुम्ही पुढील ठिकाणी जास्त माहिती घेऊ शकता. 
प्रयास, अमृता क्लिनिक, आठवले कॉर्नर, कर्वे रोड, डेक्कन जिमखाना – 411004
फोन – 91-20-25441230/65615726
फॅकस +91+20-25420337
ईमेल – he****@********ne.org
वेबसाइट – prayaspune.org/health
तुमच्या मनात इतर काही शंका असतील तर त्या तुम्हाला इथे विचारता येतील.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

10 + 9 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही