प्रश्नोत्तरेCategory: Private Questionसंबध करतावेळ लिंगा मधून रक्त आले

1 उत्तर

लिंगावरची त्वचा सहज मागे न जाता संभोग करताना जास्त ताणली गेली तर फाटू शकते. यातून रक्त देखील येवू शकतं. अशावेळी डॉक्टरांना दाखवणं जास्त फायदेशीर राहतं. याव्यतिरिक्त विशेष काही कारण नसतं लिंगातून रक्त येण्यासाठी. जर तुमच्याबाबतील याव्यतिरिक्त किंवा असं काहीसं झालं असेल तर डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 1 =