प्रश्नोत्तरेसंभोग केल्याणतर वीर्य जास्तीत जास्त बाहेर का येत ?
casino en ligne replied 2 weeks ago

After I originally commented I appear to have clicked on the -Notify
me when new comments are added- checkbox and from now on whenever a comment is added I recieve four emails with the same
comment. Is there a way you can remove me from that
service? Many thanks!
casino en ligne
My brother recommended I might like this website. He was totally
right. This post actually made my day. You cann’t imagine just how much time I had spent
for this info! Thanks!
casino en ligne
What’s up i am kavin, its my first occasion to commenting anyplace, when i
read this post i thought i could also create comment
due to this brilliant article.
casino en ligne
Greetings! Quick question that’s entirely off topic.
Do you know how to make your site mobile friendly?
My site looks weird when browsing from my iphone4.
I’m trying to find a theme or plugin that might be able to
fix this issue. If you have any suggestions, please share.
Thank you!
casino en ligne
I every time used to study paragraph in news papers but now
as I am a user of web so from now I am using net for articles or reviews,
thanks to web.
casino en ligne
Hi! I could have sworn I’ve been to this blog before but after checking through some of the post I
realized it’s new to me. Anyhow, I’m definitely glad I found it and I’ll be book-marking and checking back frequently!

casino en ligne
I like what you guys are up too. This sort of clever work
and coverage! Keep up the awesome works guys I’ve added you
guys to blogroll.
casino en ligne France
It’s a pity you don’t have a donate button! I’d certainly donate to this fantastic blog!
I guess for now i’ll settle for bookmarking and adding your RSS feed
to my Google account. I look forward to new updates and will share this site with my Facebook group.
Chat soon!
meilleur casino en ligne
If you are going for most excellent contents like myself,
only pay a visit this website everyday since it gives quality contents, thanks
casino en ligne
Why viewers still use to read news papers when in this technological globe all is presented on net?

casino en ligne francais

1 उत्तर

संभोग केल्यानंतर योनीतून वीर्य बाहेर येणं अगदी स्वाभाविक आहे. सगळेच वीर्य बाहेर आले असे म्हणता येत नाही. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती असते. शिवाय गुरुत्वाकर्षणाचे नियम वीर्यादेखील लागू होतात. त्यामुळे अर्थातच संभोगानंतर हालचाल केल्याने वीर्य बाहेर येऊ शकते.  मात्र यात चिंता करण्यासारखे काहीही नाही. वीर्य बाहेर आल्यामुळे गर्भधारणेमध्ये काहीही अडचण येत नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात. त्यातील गर्भधारणेसाठी एकच पुरेसं असतं. गर्भधारणा होत नसेल त्यासाठी फक्त योनीतून वीर्य बाहेर येणं एवढंच कारण पुरेसं नसतं. अशावेळी गर्भधारणा होण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

आवाहन

तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.

 

तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला ta*****@gm***.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 7 =