प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्त्री ला स्वतःहून सेक्स येतो का की पुरुष स्पर्श झाला तरच ती उत्तेजित होते?

1 उत्तर

स्त्रीला उत्तेजना येण्यासाठी पुरुष स्पर्शच व्हायला पाहिजे असे काही नाही. ज्याप्रमाणे पुरुषांना लैंगिक भावना असतात/ उत्तेजना निर्माण होते त्याचप्रमाणे स्त्रियांच्याही बाबत असेच आहे. मनामध्ये लैंगिक भावना निर्माण होणं/ उत्तेजना येणं हे अगदी नैसर्गिक आहे. यामध्ये वेगळ असं काही नाही. कोणाला कशातून लैंगिक आनंद मिळेल किंवा लैंगिक उत्तेजना निर्माण होईल हे त्या- त्या व्यक्तींच्या लैंगिक अभिव्यक्तीचा आणि आवडीचा भाग असू शकत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 16 =