स्पर्म बँक asked 7 years ago

मी 28 वर्षाचा अविवाहित निरोगी तरुण आहे. मी आठवड्यातून 3 4 वेळा हस्तमैथुन करतो. याने बरेच वीर्य निघते. मी हे वीर्य विकू शकतो का? पुण्यात स्पर्म बँक कुठे आहे? स्पर्म चे काय रेट असतात?

1 उत्तर

आपला नफा तोट्याचा विचार समजतो आहे, पण कुणाचं वीर्य घ्यायचं यामागे खूप सारी मानके (Norms) असतात. कुणाचेही वीर्य घेता येत नाही. अन तुम्ही sperm bank in pune असे जरी गुगल केले तरी तुम्हाला हवी असणारी सगळी माहिती आपल्या समोर येते. तु म्ही नक्की प्रयत्न करा आणि आपला अनुभव आम्हालाही शेअर करा. प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 1 =