प्रश्नोत्तरेस्रीला सेक्स करताना कसे खुश करायचे?

1 उत्तर

याचे काही फोर्म्युले नसतात. हे त्या स्त्रीला विचारले किंवा तिच्याकडून समजून घेतले तर अधिक फायद्याचे. कारण व्यक्तीनुसार अपेक्षा आणि आवडी निवडी बदलतात. स्त्रीला खुश करण्याचे साचे आणि पुरुषाला खुश करण्याचे साचे अनेक लोक देतात. पण सुखी लैंगिक जीवनासाठी आवश्यक असलेला संवाद, परस्पर विश्वास आणि आदर ही मूल्य ते सांगायला विसरतात. या मुल्यांचा विचार करून काही मार्ग सुचतो का ते पहा. प्रयत्न करा..

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 7 =