प्रश्नोत्तरेCategory: Private Questionहस्तमैथुनाने उँची वाढतेका

1 उत्तर

अजिबात नाही. आणि हो, उंची कमीही राहत नाही. उंची वाढते चांगले चुंगले म्हणजे पौष्टिक खाण्यामुळे, व्यायामामुळे. तेंव्हा खा, प्या आणि उंच व्हा. मध्ये मध्ये हस्तमैथुन केले तरी चालेल (जस्ट जोकिंग)..

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 0 =