प्रश्नोत्तरेCategory: Private Questionहस्तमैथुन केले की मोड्या उटतात का?

2 उत्तर

तुम्हाला हस्तमैथुनामुळे फोड्या उठतात का, असे म्हणायचे आहे का ? आपल्या समाजामध्ये हस्तमैथुनाविषयी अनेक गैरसमज दिसून येतात. त्यामुळे मनात भीती किंवा अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे कदाचित अस्वस्थ वाटत असावं. हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.

आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

याव्यतिरिक्त जर तुम्हाला काही म्हणायचे असेल तर तुमचा प्रश्न पुन्हा विचारा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 1 =