हस्तमैथुन asked 2 years ago

हस्तमैथुन केल्याने शरीर सडपातळ होतं का आणि खाल्लेले अंगी लागत नाही का?

1 उत्तर

हस्तमैथुन ही निरोगी, शरीराला आणि मनाला आनंद देणारी कृती आहे. याबद्दलचे काहीही नियम नाहीत आणि हस्तमैथुनाचे काहीही वाईट परिणाम होत नाहीत. त्यामुळे कमजोरी येणे, अशक्तपणा येणे असं तर काहीही होत नाही.

अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.

https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-masturbation/

https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable

/https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/

जर तुम्हाला याविषयी अजून बोलायचे असेल तर आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. इथे तुम्ही या प्रश्नावर बोलू शकाल. 9561744883 (इथे क्लिक करु शकता) या नंबरच्या व्हाट्सअप वर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 18 =