1 उत्तर
प्रत्येकाची लैंगिक इच्छा, आवड निवड आणि अभिव्यक्ती वेगवेगळी असते हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यात काहीच गैर नाही. आपल्याला आणि आपल्या जोडीदाराला काय आणि कधी आवडतं याविषयी एकमेकांमध्ये संवाद असायला हवा आणि परस्परांना आनंद मिळवून देण्यासाठी परस्पर संमतीने लैंगिक क्रिया आणि कृती कराव्यात.
आपले उत्तर प्रविष्ट करा