प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबायकोसोबत कंटाळा येई पर्यंत संभोग केला तरी समाधान होत नाही?

1 उत्तर

कुणाचे? तुमचे की तुमच्या जोडीदाराचे? त्यावर उत्तर अवलंबून आहे. नवीन नाते असेल तर ही उत्कंठा असतेच. दमाने घ्या. काळ वेळेसोबतच दोघांच्या इच्छा आणि शारीरिक क्षमतांचे भान ठेवा. त्यांना मर्यादा असते. तुमचे समाधान होत नसले तरी तुमच्या जोडीदाराची इच्छा, मर्यादा लक्षात घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 12 =