प्रश्नोत्तरेCategory: Public Questions22 वर्षीय तरुणाचे वृषण/बिजकोश थोडे लहान असले तरी ह्दयाच्या एका ठोक्याला 1000 पुरुषबिज तयार होतात का?
1 उत्तर

ह्दयाच्या एका ठोक्याला 1000 पुरुषबिज होणं हा सरासरी आकडा आहे. काही पुरुषांमध्ये यापेक्षा कमी तर काही पुरुषांमध्ये यापेक्षा जास्त देखील पुरुषवीज तयार होत असतात. पुरुषबीज तयार होण्य़ाचा आणि वृषणं लहान असण्याचा काहीही संबंध नाही. वीर्यनिर्मितीची प्रक्रिया वयात आल्यापासून मरेपर्यंत चालू राहते. मात्र वयानुसार तिचा वेग मंदावू शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 10 =