प्रश्नोत्तरेCategory: Public Questions48 arshache manun 44 arshache ledis kiti divsatun sex kart astil

1 उत्तर

एखाद्याने सेक्स कुणासोबत, कधी, कुठल्या वयात, कसा करावा किंवा करावा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. याचे काही ठरलेले नियम अथवा मापदंड नाहीत. दोघांची इच्छा, संमती आणि जबाबदारीची जाणीव या बाबी जास्त महत्त्वाच्या आहेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 13 =