1 उत्तर
असे नेहमी होते का? की कधी तरी होते? आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. इतर काही लक्षण, जसे की ताप येणे दिसत असतील तर जंतू संसर्ग असण्याची शक्यता असू शकते. लैंगिक संबंध दामावणारे असू शकतात. अधिक दमणूक होणार नाही असे बघा. संबंधांची पद्धत किंवा प्रकार बदलून बघा. संबंधांमध्ये अंतर ठेवा.
आपले उत्तर प्रविष्ट करा