1 उत्तर
परस्पर संमती ही लैंगिक संबंधांची मुख्य अट आहे. ती असेल तर कोण कुठल्या प्रकारे संबंध ठेवावे, सहवास अनुभवावा हा त्या व्यक्तींच्या आवडी निवडी आणि प्राधान्य निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हीच ठरावा. ज्या गोष्टी जमत नाहीत, आवडत नाहीत, त्रास होतो त्या करू नका, त्यात काही कमीपणा नाही.
आपले उत्तर प्रविष्ट करा