प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसंभोगाच्या वेळी आणखी काय काय करावे, काय बोलावे जेणेकरुन तिची आवड निर्माण होईल.

1 उत्तर

एकमेकांना विचारा. एकमेकांशी बोला. आपल्या जोडीदाराशी संवाद साधा, वेळ द्या. उत्तर मिळेल. लैंगिक संबंध एकतर्फी नसतात, असू नयेत. त्यात काही हाशील नाही. तुमच्या जोडीदाराला विचारा काय आवडते. त्यामुळे तुमच्यात काही कमीपणा निर्माण होणार नाही. आपल्या तथाकथित संस्कृतीने आपल्या सर्वांचीच अशी गोची केली आहे. जे करायचे ते आपण करत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 17 =