प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसंबंध करताना नेहमी पुरुष नाईट ड्रेस का घालायला लावतात?

1 उत्तर
Answer for संबंध answered 5 years ago

प्रत्येक व्यक्तीची आवड निवड वेगवेगळी असते. तुम्हाला जे /जो पुरुष माहित आहेत/ आहे त्यांना आवडत असेल नाईट ड्रेस घातलेला. पण प्रत्येक पुरुषाला असे वाटेलच असे नाही. अन ज्याला जे आवडतं ते त्याने घालावे. कुणीही कुणावर जबरदस्ती करण्याचे काही कारण नसावे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 2 =