गर्भधारणेस पूरक काळात जर लैंगिक संबंध आले तर अगदी थोडेसे वीर्य योनीत गेले किंवा योनीजवळ पडले तरी गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी नेहमी व योग्य रीतीने निरोधचा वापर करणे आवश्यक आहे.
Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India
letstalksexuality.com@gmail.com