About beard growth asked 3 years ago

Maz age 20 ahe ani mazya dadhi chi vad purn zali nahi ahe mhnjech fkt galya chya bhaga mde ani kanchya bajula zali ahe tasech galavr ani hanuvatichya khalcgya balula ajun purn dadhi ali nahi ahe…

Tr mla purn dadhi yeil ka ani yenyasathi kahi upay ?

1 उत्तर
Answer for About beard growth answered 3 years ago

आपल्या शरीराचा, डोळ्यांचा रंग काय असेल, उंची काय असेल, याच प्रमाणे मला दाढी किती येईल या प्रश्नाची उतरे आपल्या मागच्या पिढिने आपल्याला त्यांच्या कडून अनुवांशिकतेने जे दिले आहे त्यात आहे. त्यामुळे तुमच्या वडिलांना किंवा मामांना जेवढी दाढी येते तेवढीच दाढी तुम्हाला येईल. तसेच हे शरीरातील टेस्टेस्टेरोन नावाच्या हार्मोन च्या प्रमाणावर देखील अवलंबून असते. ब-याचदा वयानुसार दाढी चे केस वाढतात त्यामुळे काळजी करू नका. संतुलित आहार, पुरेशी झोप, तणावरहीत लाईफ स्टाईल याचाही चांगला परिणाम होतो. ते करायचा प्रयत्न करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 9 =