About condoms asked 8 years ago

Hi,
Maze vay 24 varsh ahe. Mala athavdyatun ek don vela hastmaithun karaychi savay ahe. But ratri hastmaithun kartana bed kharab vaychi bhiti vatate so me karu shakat nahi.
Tya mule mala condom vaprun hastmaithun karaychi iccha ahe. Pan me unmarried ahe so mala condom milu shakel ka? Ani mala condom baddal dukanat magayla  jara laaj ani bhiti pan vatat ahe. So krupaya hya var upay sanga.
Thanks,

1 उत्तर
Answer for About condoms answered 8 years ago

कंडोम किंवा निरोध फक्त विवाहित व्यक्तींनीच वापरायचा असतो असं काही नाही. तुम्हाला थोडी लाज आणि भीती वाटणं साहजिक आहे कारण अजून याबाबतचा मोकळेपणा आपल्याकडे आलेला नाही. मात्र तुम्ही एकदा धाडस केलंत तर पुढे इतकं अवघड वाटणार नाही. 
सरकारी दवाखान्यांमध्ये कंडोम मोफत मिळतात. तिथे जाऊ शकता. काही ठिकाणी कंडोमची वेंडिंग मशीन्स असतात, त्त्यायाची माहिती घ्या आणि त्यांचाही वापर करून पहा. 
तुमचे अनुभव आम्हाला नक्की लिहून पाठवा. इतरांनाही ते वाचायला आवडेल. 

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 7 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी