Anal sex asked 7 years ago

Majya Gf La Anal Sex Karaychay Without Condom Tar Hanikarak Ahe Ka?

1 उत्तर
Answer for Anal sex answered 7 years ago

Majya Gf La Anal Sex Karaychay Without Condom Tar Hanikarak Ahe Ka?

गुदामैथुन(anal sex) करण्यामध्ये नक्कीच काही वाईट नाही मात्र गुदामैथुन करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

१. गुदामैथुन म्हणजे गुदद्वारामार्गे लिंगप्रवेश करणे. योनिमार्गासारखे गुदद्वाराचे स्नायू लवचिक नसतात. त्यामुळे लिंगाला किंवा गुदालादेखील इजा होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी चांगल्या प्रकारचे वंगणयुक्त जेलसारखे पदार्थ वापरणं उपयोगी ठरतं.

२. गुदामैथुन करताना कंडोम वापरणं जास्त फायदेशीर राहतं. कारण कंडोममुळे लिंग सांसर्गिक आजार होण्याची शक्यता नेहमीच कमी होते.

३. पुरुषाचे वीर्य जर स्त्रीच्या गुदामध्ये गेलं तर गर्भधारणा होत नाही.

४. गुदामैथुन किंवा कोणत्याही प्रकारचा संभोग करताना त्यामध्ये समोरील व्यक्तीची संमंती आणि इच्छा असणं आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 13 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी