question asked 10 years ago

jar sex krtanna back la mhnje guddadwar mde viry gelyas kahi hote ka

1 उत्तर
Answer for question answered 10 years ago

गुदमैथुनामध्ये गुदद्वारामध्ये वीर्य जाऊ शकते. तुम्हाला यातून काही त्रास होण्याची शक्यता नाही. गुदद्वाराचे स्नायू कमी लवचिक असतात त्यामुळे त्यात लिंगप्रवेश होताना मात्र त्रास होऊ शकतो. त्यासाठी वंगणाचा वापर करावा. वीर्य आत गेल्याने काही अपाय होत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 3 =