प्रश्नोत्तरेAndrogen लेवल CBC टेस्ट मधून कळते का? स्त्री च्या शरीरात अँड्रॉजेंन ची लेवल cbc test मधून लक्षात येईल का की अन्य टेस्ट करावी लागते!

1 उत्तर

शरीरात किती प्रमाणात अँड्रोजन हॉर्मोन/संप्रेरक वाढले आहे, कोणती टेस्ट करायची, काय उपचार घ्यायचे हे सर्व वैद्यकीय स्वरूपाचे प्रश्न असल्याने आम्ही त्याचे उत्तर देऊ शकत नाही. कृपया हे समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 9 =