प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsathi prmanat hastmaythun keylayne manshik prinam hotat ka? thasech purshanchy lingawarthi kahi prinama hotat ka?

athi prmanat hastmaythun keylayne manshik prinam hotat ka? thasech purshanchy lingawarthi kahi prinama hotat ka?

1 उत्तर

मनामध्ये सतत सेक्सबद्दल विचार येत असतील आणि त्यामुळं सारखं हस्तमैथुन करावं लागत असेल तर तुम्ही इतर कामांमध्ये तुमचं मन रमवा असं आम्ही सांगू. तुमच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा न येता तुम्ही कितीही वेळा हस्तमैथुन केलं तरी शारीरिक आणि मानसिक परिणाम होत नाही. उलट हस्तमैथुनामुळं सेक्सचा आलेला ताण हलका होतो. हस्तमैथुनामुळं लिंग वाकडं होणं किंवा लग्नानंतर वीर्य कमी होणं हे सगळे गैरसमज आहेत. हस्तमैथुन करताना मात्र काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जसं लिंगाची आणि हाताची स्वच्छता ठेवणं तसचं हस्तमैथुन करताना काही वस्तू वापरत असाल तर त्याची स्वच्छता आणि इजा न होण्याची काळजी घेतली म्हणजे झालं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 4 =