bayko barobar sex movie pahane yog ki aayog

394
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsbayko barobar sex movie pahane yog ki aayog
1 Answers
let's talk sexuality answered 1 month ago

यात योग्य – अयोग्य असे काही नसते. ही तुमची व्यक्तिगत बाब आहे. जर तुम्हाला व तुमच्या पत्नीला पाहायचे असल्यास, म्हणजे तुम्हाला पाहायचे म्हणुन न पाहता त्यांचीही मुव्ही पाहण्यासाठी परवानगी असल्यास त्यात वावगं काही नाही. फक्त कुणाची इच्छा नसता मुव्ही दाखवणं अयोग्य आहे.