1 उत्तर
जर अशी काही परिस्थिती असेल तर कोणतीही टोकाची भूमिका न घेता त्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराशी या विषयावर सविस्तर व स्पष्टपणे बोलणे हाच उपाय आहे. त्या नंतर ते दोघेही प्राप्त परिस्थिती आणि एकमेकांप्रती असलेल्या भावना ओळखून निर्णय घेऊ शकतील. हे नाते महत्वाचे वाटत असेल, ते टिकून ठेवावेसे वाटत असेल, तर पुढे काय करायचे याचा एकत्र बसून विचार केला जाऊ शकतो. कुठलाही निर्णय घाईने न घेता शांतपणे बसून घेतला तर उपयोग होईल.
आपले उत्तर प्रविष्ट करा