प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsBaykochi yoni n gudda loose zale ahe…sex krtana feeling yet nahi..yoni v gudda tight krta yete ka???

1 उत्तर

योनीमार्गाचे स्नायू बाळंतपण, सिझेरियन शस्त्रक्रिया, वारंवारचे गर्भपात किंवा कष्टाच्या कामामुळे सैल पडतात. केगेल व्यायामामुळे स्नायूंमध्ये घट्टपणा यायला मदत होते. अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.

https://letstalksexuality.com/kegel-exercise/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 6 =