1 उत्तर

Pls refer to our article on conception. 
गर्भधारणा होण्यासाठी स्त्री बीज, पुरुष बीज हे दोन्ही आवश्यक असतात. स्त्रीच्या पाळीचक्रामध्ये काही दिवस जननक्षम असतात. म्हणजेच काही काळ गर्भधारणेसाठी योग्य असतो. साधारणपणे पाळी येण्याच्या दोन आठवडे आधी अंडोत्सर्जन होतं. या काळात लैंगिक संबंध आल्यास गर्भधारणेची शक्यता सर्वात जास्त असते. 
पुढील लेख पहा. 
https://letstalksexuality.com/conception
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 15 =