प्रश्नोत्तरेsex kartana blood yete ka cock madhun

1 उत्तर

येतच नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. कदाचित लिंगावरची त्वचा सहज मागे न जाता संभोग करताना जास्त ताणली गेली तर फाटू शकते. यातून रक्त देखील येवू शकतं. अशावेळी डॉक्टरांना दाखवणं जास्त फायदेशीर राहतं. याव्यतिरिक्त विशेष काही कारण नसतं लिंगातून रक्त येण्यासाठी. तुम्हाला जर अशी काही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 8 =