Bodybuilding asked 6 years ago

Me gym krto…majh daily diet pn khup chalu ahe……khup healthy khato.tari majh hairfall ka hotay te thambnyasathiKay kele pahijeplzzz help my age 21 male

1 उत्तर
Answer for Bodybuilding answered 6 years ago

मित्रा, ही वेबसाईट ‘लैंगिकता’ या विषयावर आधारित आहे. त्यामुळे तुला लैंगिकतेबद्दल काही प्रश्न असतील, किंवा शास्त्रीय माहिती पाहिजे असेल तर नक्की प्रश्न विचार, त्याचे उत्तर तुला मिळेल. तुझ्या वरील समस्येसाठी त्या विषयातील तज्ञांचा सल्ला घे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 7 =