Bra ghalavi ka zoptana? asked 8 years ago

Mulinni zoptana bra ghalavi ka? kadhi kadhi zoptana me fakt bra var zopte ani rarely without bra…hya mule kahi apay hou shakto ka?

1 उत्तर
Answer for Bra ghalavi ka zoptana? answered 8 years ago

हे पूर्णपणे तुम्हाला काय कम्फर्टेबल वाटतं त्यावर अवलंबून आहे. ब्रा घातलीच पाहिजे असंही काही नाही आणि न घालता झोपावं असंही काही नाही. मात्र ब्रा खूप घट्ट नसावी, शक्यतो सुती किंवा होजियरीची असावी. वायरफ्रेम असणाऱ्या ब्रा शक्यतो जास्त काळ घालू नयेत.
तुम्हाला स्वतःला काही त्रास जाणवत नसेल, ब्रा पुरेशी सैल असेल तर त्याने काही अपाय होण्याची शक्यता नाही.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 19 =