मी २२ वर्षाचा आहे, माझा एक Breast दुसऱ्या Breast पेक्षा मोठा आहे, तर यावर उपाय काय? याने भविष्यात काही अडचण तर होणार नाही नानाना?
प्रश्न पाहिल्यास तुम्ही पुरुष आहात असा भास होत आहे. पण नक्की कळत नाही. असो…
तुम्ही पुरुष किंवा महिला असाल तरी दोन्ही बाजुच्या छातीचा आकार वेगवेगळा असला तरी काही अडचण नाही. महिलांमध्ये तर वयानुसार स्तनांचा आकार बदलत राहतो. अनेकवेळा दोन्ही स्तन एकसारखे नसतात. त्यात फिकीर करण्याचं काही कारण नाही. पण जर दुखत असेल तर मात्र डॉक्टरांना भेटणं गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहाल. https://letstalksexuality.com/breast_size/
Please login or Register to submit your answer